• Home
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Newsline Media
27 °c
26 ° Sat
27 ° Sun
28 ° Mon
27 ° Tue
Advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
    • All
    • आंतरराष्ट्रीय
    • राष्ट्रीय
    आंतरराष्ट्रीय तबला वादन स्पर्धेत कतारमधील भारतीय चमूला मोठे यश

    अमेरिकेतली स्वराज्य स्थापना

    अमेरिकेतली स्वराज्य स्थापना

    हृदयविकाराच्या झटक्याने महिलेचा मृत्यू, तरीही मृतदेहाला दिली फाशी

    Facebook Australia Controversy ऑस्ट्रेलिया सरकार नरमले!; फेसबुक वृत्तबंदी मागे घेणार

    इक्वाडोरच्या तीन तुरुंगात राडा; ६२ जण ठार, अनेक जखमी

    Coronavirus : महाराष्ट्र आणि केरळमध्ये करोनाचे दोन नवे प्रकार

    Trending Tags

    • Trump Inauguration
    • United Stated
    • White House
    • Market Stories
    • Election Results
  • महाराष्ट्र
    • All
    • अहमदनगर
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • संपूर्ण महाराष्ट्र

    जिल्ह्यातील बेशिस्त नागरिकांकडून 48 तासात वसूल केले सव्वा दोन लाख

    Anand Unawane : पिंपरीतील उद्योजक आनंद उनावणेंच्या अपहरण-हत्येचा छडा; वर्षभर ‘त्याने’ रचला होता कट

    सरकारमध्ये काँग्रेसकडे दुर्लक्ष?; पक्ष नेतृत्वानं घेतला मोठा निर्णय

    आरोग्यमंत्र्यांचं विद्यार्थ्यांसाठी पत्र; केलं मदतीचं आवाहन

    पोहरादेवी येथील गर्दीबाबत संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

    संजय राठोड यांचं शक्तीप्रदर्शन; भाजपनं केला ‘हा’ प्रश्न

    • Nintendo Switch
    • CES 2017
    • Playstation 4 Pro
    • Mark Zuckerberg
  • मनोरंजन
    राज्यातील केवळ २० टक्के एकपडदा सिनेमागृहं खुली; थिएटरला मालकांची चिंता कायम

    एकदा पाहाच जॉन अब्राहम- इम्रान हाश्मीचा ‘मुंबई सागा’चा टीझर, मिळेल एक ट्रीट

    आता याहून दिलासा देणारी दुसरी कोणतीच गोष्ट नाही; राहुल वैद्य झाला व्यक्त

    काजोल- अजयच्या लग्नाला २२ वर्ष पूर्ण, अभिनेत्याने पत्नीला दिलं कधीही विसरता न येणारं गिफ्ट

    Game of Thrones spending just as long making fewer episodes

  • खेळ
    भारताच्या क्रीडा चाहत्यांना अजून एक धक्का, फुलराणी सायना नेहवालला झाला करोना

    मोटेराला मोदींचे नाव; नेहरूंच्या नावाने ९ तर इंदिरा गांधींच्या नावाने ३ स्टेडियम

    IND vs ENG 3rd Test day 1: भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचे Live अपडेट

    IPL : आरसीबीच्या ओपनरची तुफानी खेळी, चौकार आणि षटकारांनीच साकारले शतक

    IND vs ENG : जो रुटची विकेट मिळल्यावर विराट कोहलीचे अनोखे सेलिब्रेशन, व्हिडीओ झाला व्हायरल…

  • टेक
    PF खात्यात चुकीचे तपशील असल्यास ‘अशी’ दुरुस्ती करा

    स्वस्तात खरेदी करा ३२, ४३ आणि ५५ इंचाचा स्मार्ट टीव्ही, सेल २४ ते २८ फेब्रुवारीपर्यंत

    या स्मार्टफोन्सवर २५ हजारांपर्यंत सूट, ‘या’ आहेत टॉप डील्स

    Reliance Jio च्या ‘या’ प्लानमध्ये मिळतोय २४० जीबी डेटा आणि फ्री ऑफर्स

    ट्विटरच्या भारतातील पब्लिक पॉलिसी हेड महिला कौल यांचा राजीनामा

  • व्यापार-उद्योग
    तूर्त दिलासा ; जाणून घ्या आजचा पेट्रोल-डिझेलचा दर

    BSE-NSE आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ट्रेडिंग;तांत्रिक बिघाडानंतर सेबीने शेअर बाजारांची वेळ वाढवली

    Gold Rate Todayसोने-चांदीवर दबाव ; सोने दरात झाली घसरण , जाणून घ्या आजचा भाव

  • लाईफस्टाईल
    • All
    • आरोग्य
    • टुरिझम
    • फॅशन
    ट्रिपची गोष्ट: निसर्गरम्य बालीची सफर…

    ट्रिपची गोष्ट: निसर्गरम्य बालीची सफर…

    मुंबईच्या किनाऱ्यावर राहणारी मलिशा जेव्हा सुपर मॉडेल बनायचं स्वप्न पाहते

  • संपादकीय
    सह्याद्री मल्टिसिटी ला 1000 दिवस पूर्ण

    इंडोनेशियातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

No Result
View All Result

Home लाईफस्टाईल टुरिझम

7 वर्षांनंतर केदारनाथसारखा प्रलय:हिमकडा तुटल्याने पर्यावरणासाठी धोकादायक ठरलेले 2 वीज प्रकल्प नष्ट; 150 लोक वाहून गेले

Newsline Media by Newsline Media
08 February 2021
in टुरिझम
4
0
5
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on WhatsappTweet this Article

केदारनाथ दुर्घटनेच्या ७ वर्षांनी उत्तराखंडातील डोंगरांचा संयम पुन्हा सुटला. या वेळी एक हिमकडा कहर घेऊन आला. हिमकड्याच्या मुखाजवळच धरण बांधले तर हेच होणार. धरणासाठी भुयारे केली जात आहेत. स्फोट केले जात आहेत. स्फोटांमुळे हिमकड्याला तडे गेल्याची भीती आहे. हा हिमकडा नदीत कोसळला. तलाव तयार झाला. तलावालगतचे धरण फुटताच विनाश आला. धरणाच्या बांधकामासाठीचे ढिगारे नदीकाठी जमा करण्यात आले होते. तो ढिगारा नदीत वाहत गेल्याने अधिक विनाश झाला. सामान्यपणे थंडीत हिमकडे कोसळत नाहीत. यामुळे हे नैसर्गिक नव्हे, तर मानवी संकट आहे. नंदादेवी सुरक्षित क्षेत्र आहे. २०१९ मध्ये स्थानिकांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती की, ज्या पद्धतीने येथे धरणाचे काम सुरू आहे त्यामुळे परिसरात तलाव तयार होत आहेत. यामुळे कधीही पूर येऊ शकतो. शेवटी रविवारी सकाळी तसेच झाले.

हिमकड्याचे पाणी ऋषिगंगा नदीतून वेगाने पुढे वाहत गेले. सर्वात आधी भारत-चीन सीमेला जोडणारा पूल वाहून गेला. मग ९५% काम पूर्ण झालेला ऋषिगंगा विद्युत प्रकल्प उद्ध्वस्त केला. येथे काम करत असलेल्या १५० जणांना वाचवायला वेळही मिळाला नाही. ते वाहून गेले. पुराचे रूप धारण केलेले पाणी तपोवन विद्युत प्रकल्पाला चिरडत पुढे गेले. येथे टनलचे काम करणारे १६ मजूर त्यातच अडकले. दोन तासांनंतर त्यांची सुटका करण्यात आली. मात्र, ऋषिगंगातून बेपत्ता झालेल्यांपैकी केवळ १० जणांचेच मृतदेह सापडू शकले. तपोवनमध्ये विनाश केल्यानंतर पुराचा वेग कमी झाला. श्रीनगर, धारी देवी, देवप्रयाग व इतर भाग रिकामा करण्यात आल्याने नुकसान झाले नाही. श्रीनगर धरण आणि ऋषिकेश धरण खाली करण्यात आले. टिहरी धरणातही पाणी नियंत्रणात आणण्याची तयारी होती, मात्र तिथपर्यंत विनाशाची धग पोहोचली नाही. २०१३ मध्ये केदारनाथ अपघातानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून उत्तराखंडात एक समिती स्थापन झाली होती. समितीला राज्यातील बांधकाम सुरू असलेल्या ८० विद्युत प्रकल्पांचा आढावा घ्यायचा होता. अहवालात म्हटले होते की, ऋषिगंगा प्रकल्पाच्या परिसरात असलेल्या हिमकड्यांचा अभ्यासानंतरच प्रकल्प पुढे सुरू ठेवावा. मात्र, असे झाले नाही.

बचाव कार्यास झाली सुरुवात…
– पुरात वाहून गेलेल्या सुमारे १५० लोकांच्या शोधासाठी ५ हजारांवर बचाव कर्मचारी काम करत आहेत.
– एनडीआरएफचे डीजी एस.एन. प्रधान यांनी सांगितले की, चमोली, जोशीमठ आणि इतर क्षेत्रात बेपत्ता असलेल्या लोकांना शोधण्यासाठी ८ पथके तैनात करण्यात आली आहेत.
– लष्कराचे ६०० जवान पोहोचले आहेत. ऋषीकेशजवळील लष्करी केंद्राने बचाव मोहीम सुरू केली आहे.
– हवाई दलाचे २ एमआय-१७ व १ एएलएच ध्रुव हेलिकॉप्टर एअर लिफ्टच्या कामात तैनात आहेत.
– आयटीबीपीच्या २०० जवानांचे अतिरिक्त पथकही बचाव कामात सहभागी आहे.
– एसडीआरएफचे ५०० जवान शोध कार्यात सहभागी आहेत.

महिलांच्या किंचाळण्याने परिसर गेला हादरून : प्रत्यक्षदर्शी
‘सकाळचे १० वाजले असतील नाष्टा झाला. ऊन खात बसलो होतो. अचानक स्फोटासारखा आवाज झाल्याने तपोवन खोऱ्यात खळबळ माजली. महिलांच्या किंचाळण्याचा आवाज होता व खाली ऋषिगंगा नदीत भूकंप आला होता. नदीच्या पृष्ठभागावर हिमवादळ आले होते, तर जणू आभाळ फाटून खोऱ्यात पडले आणि हिमखंडाचे तुकडे आकाशाकडे उसळी मारत असल्याचे चित्र होते. समोरील पहाडावरून हिमखंड गतीने घसरत नदीत पडत होते. यावरून त्यांच्यात कुठली स्पर्धा लागली की काय असे वाटत होते.

हे खूपच मोठे हिमस्खलन होते. त्यामुळे नदीत प्रलयंकारी लाटा आणि तीव्रता निर्माण झाली. पाहता पाहता वीज प्रकल्प व तेथे काम करणारे मजूर गायब झाले. ऋषिगंगा नदीत पडलेल्या हिमखंडांनी सर्वात आधी भुयारांचे मोठे नुकसान केले. त्यानंतर प्रकल्पास याचा फटका बसला. भुयारातील मलबा धरणात पडला आणि तलावातील पाण्याची पातळी अचानक वाढली व भिंती उद्््ध्वस्त झाल्या. गाळ धौली गंगा नदीवरील वीज प्रकल्पात घुसला. येथे १५० मी. खोल तलावाची पातळी वाढली.

Previous Post

अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाबाधित मृत्यू दर आणि सक्रिय रुग्ण कमी

Next Post

भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केले पतधोरण, रेपोरेट जैसे थे!

Newsline Media

Newsline Media

Next Post

भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केले पतधोरण, रेपोरेट जैसे थे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected... Newsline

  • 81 Followers
  • 22.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

The Legend ffof Zelda: Breath of the Wild gameplay on the Nintendo Switch

31 January 2021
इंडोनेशियातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

इंडोनेशियातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

07 February 2021

Hands on: Samsung Galaxy A5 2017 review

28 December 2020
ट्विटरच्या भारतातील पब्लिक पॉलिसी हेड महिला कौल यांचा राजीनामा

ट्विटरच्या भारतातील पब्लिक पॉलिसी हेड महिला कौल यांचा राजीनामा

08 February 2021
भारताच्या क्रीडा चाहत्यांना अजून एक धक्का, फुलराणी सायना नेहवालला झाला करोना

भारताच्या क्रीडा चाहत्यांना अजून एक धक्का, फुलराणी सायना नेहवालला झाला करोना

0
dfd

With 150 million daily active users, Instagram Stories is launching ads

0

Washington prepares for Donald Trump’s big moment

0

CS:GO ELeague Major pools and tournament schedule announced

0
भारताच्या क्रीडा चाहत्यांना अजून एक धक्का, फुलराणी सायना नेहवालला झाला करोना

भारताच्या क्रीडा चाहत्यांना अजून एक धक्का, फुलराणी सायना नेहवालला झाला करोना

25 February 2021
मोटेराला मोदींचे नाव; नेहरूंच्या नावाने ९ तर इंदिरा गांधींच्या नावाने ३ स्टेडियम

मोटेराला मोदींचे नाव; नेहरूंच्या नावाने ९ तर इंदिरा गांधींच्या नावाने ३ स्टेडियम

25 February 2021
PF खात्यात चुकीचे तपशील असल्यास ‘अशी’ दुरुस्ती करा

PF खात्यात चुकीचे तपशील असल्यास ‘अशी’ दुरुस्ती करा

25 February 2021
सह्याद्री मल्टिसिटी ला 1000 दिवस पूर्ण

सह्याद्री मल्टिसिटी ला 1000 दिवस पूर्ण

24 February 2021

Recent News

We bring you the best curated news at your fingertips.

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized (4)
  • अहमदनगर (19)
  • आंतरराष्ट्रीय (25)
  • आरोग्य (3)
  • खेळ (5)
  • टुरिझम (4)
  • टेक (5)
  • देश-विदेश (11)
  • पश्चिम महाराष्ट्र (28)
  • फॅशन (6)
  • मनोरंजन (5)
  • मराठवाडा (24)
  • महाराष्ट्र (8)
  • राष्ट्रीय (28)
  • लाईफस्टाईल (8)
  • विदर्भ (23)
  • व्यापार-उद्योग (3)
  • संपादकीय (5)
  • संपूर्ण महाराष्ट्र (7)

Recent News

भारताच्या क्रीडा चाहत्यांना अजून एक धक्का, फुलराणी सायना नेहवालला झाला करोना

भारताच्या क्रीडा चाहत्यांना अजून एक धक्का, फुलराणी सायना नेहवालला झाला करोना

25 February 2021
मोटेराला मोदींचे नाव; नेहरूंच्या नावाने ९ तर इंदिरा गांधींच्या नावाने ३ स्टेडियम

मोटेराला मोदींचे नाव; नेहरूंच्या नावाने ९ तर इंदिरा गांधींच्या नावाने ३ स्टेडियम

25 February 2021
  • Home
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2021 Newsline Media - Latest & Breaking News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • खेळ
  • टेक
  • व्यापार-उद्योग
  • लाईफस्टाईल
  • संपादकीय

© 2021 Newsline Media - Latest & Breaking News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In